आनंद शिंदे
मी हत्तींशी बोलतो!
आनंद शिंदे
छायाचित्रकार म्हणून यशस्वी करियर सुरु असताना एका वळणावर आनंद यांना हत्तींविषयी कुतूहल जागृत झाले. हत्तींसोबत राहून त्यांनी हत्तींचा बारकाईने अभ्यास सुरु केला. इतकंच नाही, तर त्यांनी हत्तींशी 'संवाद' साधण्यास सुरुवात केली. आज सुमारे पन्नास हत्ती आनंद यांचे 'मित्र' झाले आहेत. हत्तींविषयी संशोधन करण्यासाठी आनंद यांनी 'ट्रंक कॉल' या संस्थेची स्थापना केली आहे. हत्तीशी असलेले भावबंध उलगडून सांगताहेत आनंद शिंदे !
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१७ या कार्यक्रमात झाले आहे.
Related Video