अमृत देशमुख
Mission Make India Read (मुलाखत)
अमृत देशमुख
दहा लाख लोकांना पुस्तकांविषयी ओढ निर्माण करणारा अमृत देशमुख ! अमृत देशमुखच्या आयुष्यात 'तो' टर्निंग पॉईंट आला आणि त्याने चक्क आपले 'सीए'चे करियर सोडले... एका मिशनसाठी - या देशाला पुस्तक वाचनाची सवय लावायचे मिशन ! अमृतच्या या मिशनमध्ये सध्या दहा लाखाहून अधिक लोक सामील झाले आहेत.
अमृत देशमुखशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स पुणे' - जुलै २०१९ या कार्यक्रमात झाले आहे.