अधिक कदम
काश्मीर मधील अनाथांचा नाथ! (मुलाखत)
अधिक कदम
अधिक कदम 'बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन या कश्मीरस्थित संस्थेचे संस्थापक. या संस्थेने काश्मीरमधील अडीचशेहून अधिक अनाथ मुलींच्या पालन पोषणाची जबाबदारी स्विकारली आहे.
अधिक कदम यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१८ या कार्यक्रमात झाले आहे.