नविन काळे
‘स्वयं’ काय आहे?
नविन काळे
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणारे 'आजचे’ Role Models शोधून त्यांचे कार्य समाजासमोर अत्यंत प्रभावी पद्धतीने सादर करणे व Entrepreneurship आणि Innovation चे वातावरण निर्माण करत एक ज्ञानसंपन्न समाज निर्माण करणे हे ‘स्वयं’च्या संपूर्ण कामाचे उद्दिष्ट आहे.