डॉक्टर विदाउट बॉर्डर्स (मुलाखत) – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व रु.९९/- फक्त

डॉ. भरत केळकर

डॉक्टर विदाउट बॉर्डर्स (मुलाखत)

डॉ भरत केळकर हे नाशिक मधील प्रख्यात अस्थीरोगतज्ञ. ‘डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ या आंतरराष्ट्रीय पातळीवर वैद्यकीय सेवा देणाऱ्या सेवाभावी संस्थेचे डॉ केळकर हे नोंदणीकृत कार्यकर्ते आहेत. याचं संस्थेच्या विनंतीनुसार, डॉ. भरत केळकर यादवी युद्धात जखमी झालेल्या नागरिकांना रुग्णसेवा देण्यासाठी २०१४ साली सिरीया-जॉर्डनमध्ये तर २०१६ साली येमेन या देशात गेले. स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉ केळकर यांनी युद्धात होरपळलेल्या नागरिकांवर उपचार करून त्या लोकांचे प्रेम व आशिर्वाद संपादन केले.

डॉ. भरत केळकर यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.

सदर व्हिडिओचे चित्रीकरण पगारिया ऑटो प्रस्तुत 'स्वयं जळगाव २०१७' या कार्यक्रमात झाले आहे.


स्वयं मुंबई २०२१

Trending Now

Swayam Podcast

Who Followed their Heart

Swayam Recommends

Social Change Makers