नविन काळे
Tech Care
नविन काळे
‘Tech Care’ या लेखात ते एका सहजी न दिसणाऱ्या समस्येकडे लक्ष वेधतात. आपण सगळेच समाजमाध्यमांच्या आणि पर्यायाने स्मार्टफोनच्या आहारी जात चाललो आहोत. तंत्रज्ञान हे वरदान ठरण्याऐवजी व्यसन ठरतं आहे की काय? इतकी भीतीदायक परिस्थिती निर्माण होत चाललीय. सोबतच आपण आपली प्रायव्हसी हरवत चाललोय. यावर उपाय म्हणून आता डिजिटल डाएटिंगची गरज आहे का? ऐकूया नविन काळेंचा हा खुसखुशीत लेख - Tech Care
नविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.
Tech Care
लेखक : नविन काळे
अभिवाचन : मंदार आपटे
संदर्भ : मज्जानो मंडे
प्रकाशक : राफ्टर पब्लिकेशन
Thumbnail Design: सुमेध रानडे
पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे