भानू काळे
ते आत्ताच करा
भानू काळे
‘ते आत्ताच करा’ या लेखात अमर्याद आनंदाचं एक सहज सोपं सूत्र मांडलंय. आयुष्यात ज्या छोट्या छोट्या गोष्टींची आपण यादी केलीय, त्या त्वरित करायला घ्या. कुठलीही आवडती गोष्ट करण्याचा हाच तो क्षण आहे. नंतर कदाचित उशीर होऊ शकतो. वर्तमानात जगण्याचा हा आनंद घेऊन बघा.
श्री भानू काळे हे उत्तम लेखक आणि साक्षेपी संपादक म्हणून वाचकांना परिचित आहेत. गेली पंचवीस वर्षे ते ‘अंतर्नाद’ या वैचारिक मासिकाचे संपादन आणि प्रकाशन करीत आहेत. बदलता भारत, अंतरीचे धावे, अजुनी चालतोचि वाट, समतानंद ही त्यांची पुस्तके वाचकप्रिय आहेत. नुकतेच प्रसिद्ध झालेले त्यांचे ‘पोर्टफोलियो’ हे पुस्तक रसिक वाचकांच्या पसंतीस उतरले आहे.
ते आत्ताच करा
लेखक : भानू काळे
अभिवाचन : अर्चना गोरे
संदर्भ : नव्या जगाची सुरुवात
Thumbnail Design: सुमेध रानडे
पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे