नविन काळे
Tang Ping- आरामही राम है
नविन काळे
Tang Ping’ नावाची एक अनोखी चळवळ चीनमधील तरुणाईने सुरु केलीय. जगावर वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या चीनच्या हुकूमशाहीला त्याच्याच घरातून बंडखोरीने उत्तर द्यायला सुरुवात झालीय. Lying Flat म्हणजे नेमकं काय? याचं मर्म उलगडून सांगताहेत लेखक नविन काळे, त्याच्या ‘Tang Ping - आरामही राम है’ या लेखात.
नविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.
‘Tang Ping - आरामही राम है’
लेखक : नविन काळे
अभिवाचन : धीरज करंदेकर
Thumbnail Design: सुमेध रानडे
पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे