आभास - Welcome to Swayam Talks
×

मंदार आपटे

आभास

मंदार आपटे त्यांच्या ‘आभास’ या स्फुटात मानसिक आंदोलने टिपतात. आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान यांच्या द्वंद्वात सापडल्यावर, मदतनीस मावशींच्या हसतमुख स्वभावामुळे झालेला साक्षात्कार त्यांना जीवनाचे मर्म सांगून जातो. मॅस्लो नावाच्या विचारवंताने मांडलेला ‘मानवी गरजांच्या पायऱ्यांचा नियम’ हलक्याफुलक्या पद्धतीने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतो आणि कदाचित आपल्याही. नक्की ऐकावे असे काहीतरी.

मंदार आपटे हे प्रथितयश गायक व संगीतकार आहेत. गेली अनेक वर्षे व्यावसायिक मंचांवर ते त्यांची कला प्रदर्शित करत आहेत. तसेच नामांकित वाहिन्यांवरील सांगीतिक कार्यक्रमांत परीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे.

‘आभास’
लेखन व अभिवाचन : मंदार आपटे

Thumbnail Design: सुमेध रानडे

पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१