नविन काळे
पेन्शन
नविन काळे
नविन यांच्या ‘पेन्शन’ या कथेत शाळेतल्या चिमुकल्यांची आईच्या मायेनं काळजी घेणाऱ्या ताईंच्या आयुष्याचा पट मांडला आहे. ‘रिटायरमेंट नंतर कुठलीही पेन्शन नाही’ अशा नोकरीत असलेल्या प्रत्येकच अभागी जिवाला ही विवंचना असते. पण कर्मफलाच्या अनुभूतीचा प्रत्यय देणारी ही गोष्ट तुमच्या काळजाला भिडेल हे नक्की.
नविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.
पेन्शन
लेखक : नविन काळे
अभिवाचन : अर्चना गोरे
संदर्भ : मज्जानो मंडे
प्रकाशक : राफ्टर पब्लिकेशन
Thumbnail Design: सुमेध रानडे
पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे