मोठी माणसं मोठी का असतात - Welcome to Swayam Talks
×

नविन काळे

मोठी माणसं मोठी का असतात

अनेक मोठ्या माणसांना भेटल्यानंतर पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधताना नविन काळेंना त्यातलं मर्म गवसतं. ती माणसं ‘मोठी’ का असतात? ह्याचं उत्तर त्यांना सापडतं आणि ते उदाहरणासहित त्यांच्या लेखातून आपल्यासमोर मांडतात. डॉ रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या जगद्विख्यात शास्त्रज्ञांच्या भेटीनंतर लेखकाला असं नेमकं काय उमजलं ते जाणून घेऊया नविन काळे यांच्या या नव्या पॉडकास्टमध्ये ‘मोठी माणसं ‘मोठी’ का असतात?’

नविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.

मोठी माणसं ‘मोठी’ का असतात?
लेखक : नविन काळे
अभिवाचन : दत्ता सरदेशमुख

Thumbnail Design: सुमेध रानडे
पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१