मनDay with अनघा- Season२ Ep२६ ‘द मेकिंग ऑफ मनDay विथ अनघा’ - Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण पॉडकास्ट ऐकण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe करा

अनघा मोडक

मनDay with अनघा- Season२ Ep२६ ‘द मेकिंग ऑफ मनDay विथ अनघा’

अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘स्वयं’ने आपल्या ‘स्वयं टॉक्स’ ह्या ॲपसाठी निर्माण केलेल्या ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीजला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आज ह्या समारोपाच्या भागात उलगडत आहेत नविन काळे आणि अनघा मोडक, आजवरच्या प्रवासाचा एक भावनिक लेखाजोखा ‘द मेकिंग ऑफ मनDay विथ अनघा’


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१