अनघा मोडक
मनDay with अनघा- Season२ Ep२५ ‘तो कनक चंपकाचा कळा’
अनघा मोडक
एका कचऱ्याच्या घंटागाडीने पसरविलेली दुर्गंधी दूर सारायला एक चाफ्याचा कळा पुरेसा असतो. त्याच्या ह्या सामर्थ्याची जाणीव झाली की आपल्यातल्या बदलाला सुरुवात होईल. आपण तो कळा होण्याचा प्रयत्न करायला हवा. जर सगळ्यांनी हा बदल घडवायचं ठरवलं तर सकारात्मकतेचा हा सुगंध पसरायला वेळ लागणार नाही. हे नेमकं कसं करावं ते सांगतेय अनघा आजच्या ‘मनDay with अनघा’च्या ह्या भागात.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपण ऐकणार आहोत, ‘तो कनक चंपकाचा कळा’