मनDay with अनघा- Season२ Ep२४ ‘फट् फजिती’ - Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण पॉडकास्ट ऐकण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe करा

अनघा मोडक

मनDay with अनघा- Season२ Ep२४ ‘फट् फजिती’

‘फ’ फजितीचा, आयुष्यातल्या गंमतींचा. रोजच्या जगण्यातल्या नकारात्मक गोष्टींकडे खेळकरपणे पाहता आले म्हणजे आयुष्य सुखकर होते. आपणच हसून दाद दिली की सगळी दुःख, अपमान, चुका, वैषम्य आणि कटुता क्षणार्धात एक वेगळं रुप धारण करतात आणि तीच ती फजिती. आपलं मन हलकं करणारी, आपल्याला नवं काहीतरी शिकवणारी. अशा फजितीचे धमाल किस्से घेऊन आलीय अनघा आजच्या ‘मनDay with अनघा’च्या ह्या भागात.

अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपण ऐकणार आहोत, ‘फट् फजिती’


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१