मनDay with अनघा- Season२ Ep१८ जगा जाणीव दे विवेकाची - Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण पॉडकास्ट ऐकण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe करा

अनघा मोडक

मनDay with अनघा- Season२ Ep१८ जगा जाणीव दे विवेकाची

अनुकरणाच्या वाटेवरुन चालत असताना कधीतरी नकळत विवेकाचा हात सुटतो आणि अंधानुकरणाच्या दिशेने प्रवास सुरु होतो. एखाद्या गोष्टीचा प्रभावच इतका जबरदस्त असतो की हे टाळू म्हणता टाळता येत नाही. विवेकाची ही जाणीव सोबत का असू द्यावी हे उलगडून सांगतेय अनघा आजच्या ‘मनDay with अनघा’च्या ह्या भागात.

अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपण ऐकणार आहोत, ‘जगा जाणीव दे विवेकाची’


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१