अनघा मोडक
मनDay with अनघा- Season२ Ep१६ ‘चांगुलपणाच्या दीपज्योती’
अनघा मोडक
चांगुलपणा म्हणजे काय तर आपल्या हातून इतरांसाठी निरपेक्ष वृत्तीने कळत नकळत घडत असलेली कृती. चांगुलपणा म्हणजे जणू गोष्ट छोटी डोंगराएवढी. ह्या छोट्या गोष्टींचा प्रभाव आणि परिणाम वर्णनातीत असेच. साक्षात गूगललाही ज्याचा समानार्थी शब्द सापडला नाही त्या चांगुलपणाचा नेमका अर्थ आपल्याला सांगतेय अनघा आजच्या ‘मनDay with अनघा’च्या ह्या विशेष भागात.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपण ऐकणार आहोत, ‘चांगुलपणाच्या दीपज्योती’