अनघा मोडक
मनDay with अनघा- Season२ Ep१४ कांचनम् कांतवर्णम्
अनघा मोडक
सोनं ह्या शब्दावर आधारित मराठी भाषेतील समस्त म्हणी आणि वाक्प्रचार सोन्याची महती सांगत असतात. सोन्यापेक्षाही जास्त दुर्मीळ आणि अधिक मौल्यवान धातू अस्तित्वात असले तरी मनुष्याचा जीव सोन्यातच का अडकलाय? महत्तम गुणवैशिष्ट्यांचं वर्णन सोन्याशिवाय अपूर्ण का आहे? सोन्याचं हे अंगभूत सामर्थ्य अलगद उलगडून सांगतेय अनघा आजच्या ‘मनDay with अनघा’च्या ह्या दसरा विशेष भागात.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपण ऐकणार आहोत, ‘कांचनम् कांतवर्णम्’
Related Podcasts