अनघा मोडक
मनDay with अनघा- Season२ Ep८ हिरव्या धानाचे वारसदार
अनघा मोडक
आपल्या दृष्टीने कीडे कीटक म्हणजे अगदी तुच्छ गोष्ट. पण हेच कीटक जैविक साखळीतील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत आणि त्यांच्यामुळेच मानवी जीवन सुरळीत सुरु आहे हे आपल्याला ठाऊक आहे का? कीटकांच्या ह्या विलोभनीय दुनियेची सफर करुन जाणून घेऊया त्यांच्या जैववैविध्याबद्दल. त्यांच्या अस्तित्वामुळेच आपण टिकून आहोत आणि त्याबद्दल आपण त्यांचे ऋण मान्य करायला हवेत, सांगतेय अनघा, आजच्या ‘मनDay with अनघा’च्या ह्या भागात.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपण ऐकणार आहोत, ‘हिरव्या धनाचे वारसदार’
Related Podcasts