अनघा मोडक - दीपक घैसास
मनDay with अनघा- Season२ Ep७ पुढील ७५ वर्षांत भारत कसा असेल?
अनघा मोडक - दीपक घैसास
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आपण अधिक सजग असायला हवे. इतिहासाचा अभ्यास करुन भविष्यातील संधी निर्माण करण्याची हीच ती वेळ असणार आहे. पुढील ७५ वर्षांत भारत कसा असेल? त्यासाठी आपल्याला काय बदल करावे लागतील? स्वातंत्र्याचा नेमका अर्थ काय? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एका वेगळ्या दृष्टिकोनातून मांडणारी प्रसिद्ध उद्योजक आणि विचारवंत श्री दीपक घैसास ह्यांची ही मुलाखत आजच्या ‘मनDay with अनघा’च्या ह्या स्वातंत्र्यदिनाच्या विशेष भागात.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मधील विशेष मुलाखत आपण ऐकणार आहोत, ‘पुढील ७५ वर्षांत भारत कसा असेल?’