अनघा मोडक
मनDay with अनघा- Season२ Ep३ घटाघटाचे रुप आगळे
अनघा मोडक
स्वयंपाकघरातली निगुतीनं साठवलेली भांडी म्हणजे प्रत्येक गृहिणीच्या मनातल्या आठवणींचा एक हळुवार कप्पा. कालांतराने बदल होत गेले आणि पिढ्यानपिढ्या वापरात असलेली भांडी विस्मरणात गेली. आता तर त्यांची नावंसुद्धा आपल्याला ठाऊक नाहीत. अशाच जुन्या काळातल्या देश-परदेशातील भांड्याची ही खुसखुशीत मांडणी करतेय अनघा आजच्या ‘मनDay with अनघा’च्या ह्या भागात.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मधील पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, ‘घटाघटांचे रुप आगळे’
Related Podcasts