अनघा मोडक
मनDay with अनघा- Season२ Ep२ पौर्णिमेचा व्यास
अनघा मोडक
वर्तुळाला दुभागणारी सरळ रेषा म्हणजे व्यास. तोच व्यास आपल्या आयुष्याच्या वर्तुळाला लौकिक आणि पारमार्थिक अशा दोन भागात विभागतो. महर्षी व्यासांनी लिहून ठेवलेल्या अफाट ज्ञानसंपदेतून आपल्याला जे हवं ते घेता आलं म्हणजे जीवनाचं सार्थक झालं. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्या जगद्गुरुला आपल्या शब्दांनी वंदन करतेय अनघा आजच्या ‘मनDay with अनघा’च्या ह्या भागात.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मधील पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, ‘पौर्णिमेचा व्यास’
Related Podcasts