अनघा मोडक
मनday with अनघा – Ep१२ अंतराची रंगपेटी
अनघा मोडक
Inner Self चा मराठी भावार्थ म्हणजे अंतरंग. आपल्या आतलं काही रंगांशी जोडलं गेलं आणि ते अंतरंग झालं. मनातल्या संवेदना शब्दरुपात मांडल्या की त्यांचे रंग मोहवून टाकतात आपल्याला. अशाच काही रंगांची उधळण करण्यासाठी अनघा घेऊन येतेय एक मनमोहक विचार आजच्या ‘मनDay with अनघा’ मध्ये.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मधील पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, ‘अंतराची रंगपेटी’
Related Podcasts