अनघा मोडक
मनday with अनघा – Ep११ चप्पल ते पादुका
अनघा मोडक
‘शब्दांना अर्थ नसतो, भाव असतो’ भाषाविज्ञानाच्या या वाटेवरुन चालत गेलं की अनेक अर्थ उलगडत जातात. एखाद्या साध्याशा चपलेचा प्रवास दिव्यत्वाचा स्पर्श झालेल्या पादुकांपर्यंत होतो तेव्हाच जगण्याला अर्थ प्राप्त होत असतो. आपली अनघा मोडक आपल्यासमोर मांडतेय एक नवा विचार, आजच्या ‘मनDay with अनघा’ मध्ये.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मधील पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, ‘चप्पल ते पादुका’
Related Podcasts