मनday with अनघा - Ep१० मुडके ना देखो दिलबरो - Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण पॉडकास्ट ऐकण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe करा

अनघा मोडक

मनday with अनघा – Ep१० मुडके ना देखो दिलबरो

स्त्री आणि पुरुष ही मुळात दोन वेगळी तत्त्वं नाहीत, ती साऱ्यांत वास करत असतात हे ज्या क्षणी उमजेल त्या क्षणी फक्त एका दिवसासाठी ‘ती’ विशेष वाटण्याचे संपेल. स्त्रीची विविध रुपे आणि तिच्याविषयीच्या प्रेम, आदर, जिव्हाळा अशा अनेकविध भावना ह्या केवळ महिला दिनी बोलण्याचे विषय नव्हेत. स्त्री सशक्तीचा डोळस मागोवा घेणारा हा महिला दिन विशेष भाग आजच्या ‘मनDay with अनघा’ मध्ये.

अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या नव्याकोऱ्या पॉडकास्ट सिरीज मधील पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, ‘मुडके ना देखो दिलबरो’.

 

Related Podcasts


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१