अनघा मोडक - डॉ रंजन केळकर
मनDay with अनघा- Season२ Ep६ पाऊस वेध
अनघा मोडक - डॉ रंजन केळकर
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? ह्या शाळेला सुट्टी मिळावी म्हणून लहानपणी पडलेला प्रश्न खरंतर किती महत्त्वाचा आहे हे मोठं झाल्यावर कळतं. वेधशाळा नावाची गोष्ट ह्या प्रश्नाचं शास्त्रशुद्ध उत्तर देते. पण शाळेपासून वेधशाळेपर्यंत पावसाचा अंदाज अनेकदा चुकतच असतो. हे असं का होतं? गणित आणि विज्ञान ह्याचा आधार घेऊन बांधलेले आडाखे का चुकतात? आपल्या मनातल्या ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया भारतीय हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ रंजन केळकर यांच्याकडून आजच्या ‘मनDay with अनघा’च्या ह्या विशेष भागात.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मधील विशेष मुलाखत आपण ऐकणार आहोत, ‘पाऊस वेध’