अनघा मोडक
मनDay with अनघा- Season२ Ep५ हिरव्या बोलीचा शब्द
अनघा मोडक
झाडं एकमेकांशी बोलतात? काहीतरीच काय?? अडीअडचणीच्या काळात एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती ही माणसांप्रमाणेच झाडांमध्येही असते. एकमेकांची दुःख समजावून घेऊन ती त्यानुरुप काही बदल आपल्यात घडवून आणत असतात. आपल्याला बुचकळ्यात टाकणाऱ्या ह्या गोष्टीमागचं शास्त्रीस सत्य उलगडून सांगतेय अनघा आजच्या ‘मनDay with अनघा’च्या नव्या भागात.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मधील पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, ‘हिरव्या बोलीचा शब्द’
Related Podcasts