अनघा मोडक
मनDay with अनघा- Season२ Ep४ घरी दारी जबाबदारी
अनघा मोडक
जबाबदारीची व्याख्या करता येत असली तरी अनुभवाने त्याचे पदर अधिक उलगडत जातात. त्यातील व्यापकता समोर येते. अगदी सहजपणे जबाबदारी निभावून नेणं ज्याला जमलं त्याला त्या जबाबदारीचं ओझं वाटत नाही. ह्या सगळ्या जाणिवा अलगद उलगडून दाखवतेय अनघा आजच्या ‘मनDay with अनघा’च्या नव्या भागात.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मधील पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, ‘घरी दारी जबाबदारी’
Related Podcasts