अनघा मोडक
मनday with अनघा – Ep१५ सेतू बांधा रे
अनघा मोडक
‘सेतू बांधा रे’ असा आदेश देण्यामागचा प्रभू रामचंद्राचा उद्देश लक्षात आला म्हणजे त्याचे महत्त्व लक्षात येईल. ते रुपक आहे संघटनात्मक जोडणीचं. भौतिक रुपातील तो सेतू प्रतीक आहे ते भावनिक, मानसिक आणि सामाजिक बांधणीचं. तो ऐक्याचा सेतू होता. असे अनेक सेतू त्यानंतरही बांधले गेले आहेत, आजही बांधले जाताहेत. कुठले? ते जाणून घ्या अनघाकडून, आजच्या ‘मनDay with अनघा’ मध्ये.
अनघा मोडक हे निवेदनाच्या क्षेत्रातील एक प्रस्थापित नाव आहे. तिची स्वतःची अशी ओघवती आणि रसाळ शैली आहे. तिच्या अद्भुत आवाजात निवेदन ऐकणे हा स्वर्गातीत अनुभव असतो. ‘मनDay विथ अनघा’ ह्या पॉडकास्ट सिरीज मधील पुढची गोष्ट आपण ऐकणार आहोत, ‘सेतू बांधा रे’