डॉ. उदय निरगुडकर
EP 3 : Local Global | व्लॉदिमीर झेलेन्स्की – शहाबाज शरीफ – Work from Home | 16 April 2022
डॉ. उदय निरगुडकर
कॉमेडी स्टार ते राष्ट्रपती हा युक्रेनच्या व्लॉदिमीर झेलेन्स्कींचा प्रवास कसा होता? शहाबाज शरीफ पाकचे नवे पंतप्रधान झाल्यानंतर भारतासोबतची समीकरणे बदलणार का? तसेच कोरोनामुळे लादल्या गेलेल्या Work from Home ह्या संकल्पनेचे भवितव्य काय असेल? ह्या आणि अशा नव्या विषयांचा आढावा डॉ उदय निरगुडकर यांनी त्यांच्या खुसखुशीत आणि अभ्यासू शैलीत घेतलाय‼️