

डॉ. उदय निरगुडकर
EP 2 | Local Global | भारतातील नोकरी – पाकिस्तान – श्रीलंकेतील आर्थिक अराजकता – पाकिस्तान – रशिया- युक्रेन युद्ध | 10 April 2022
डॉ. उदय निरगुडकर
भारतातील नोकरी आणि व्यवसायाच्या नव्या संधी कोणत्या? श्रीलंकेतील आर्थिक अराजकता, पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता तसेच रशिया- युक्रेन युद्धाचे वैश्विक परिणाम, अशा सध्याच्या गंभीर विषयांचा आढावा डॉ उदय निरगुडकर यांनी नेहमीप्रमाणे अत्यंत अभ्यासू शैलीत घेतलाय.