

डॉ. उदय निरगुडकर
EP 16: Local Global | दिवाळखोरी विरोधी कायदा प्रभावी ठरतोय का? | 11th August 2022
डॉ. उदय निरगुडकर
कायद्यातील नव्या तरतुदींमुळे ह्याचा गैरफायदा घेणाऱ्यांना चाप बसून भारतीय अर्थव्यवस्थेवरचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. ह्याचे स्वरुप नक्की कसे आणि त्याचा परिणाम काय होईल? ऐकूया लोकल Global च्या आजच्या भागात डॉ उदय निरगुडकर यांच्याकडून.