

डॉ. उदय निरगुडकर
EP 15: Local Global | भारतीय शहरे अग्रक्रमात कधी येणार? | 3rd August 2022
डॉ. उदय निरगुडकर
Global Livability Index म्हणजेच वास्तव्य करण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहरे कोणती हे सांगणारा अहवाल. ह्यात आपली भारतीय शहरे खूपच खालच्या क्रमांकावर आहेत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी काय करायला हवे? ऐकूया लोकल Global च्या आजच्या भागात डॉ उदय निरगुडकर यांच्याकडून.