

डॉ. उदय निरगुडकर
EP 14: Local Global | जाहिरातींचं फसवं जग आणि Brand Ambassadors | 27th July 2022
डॉ. उदय निरगुडकर
📌 जाहिरातींच्या ह्या फसव्या जगात आता Brand Ambassadors ची विश्वासार्हता पणास लागली आहे.
त्यासाठीचे कायदे ग्राहकाभिमुख होत चालले आहेत.
ह्या सगळ्यांचा अभ्सासपूर्ण लेखाजोखा मांडताहेत डॉ उदय निरगुडकर ‘लोकल Global’ च्या नव्या भागात.