डॉ. उदय निरगुडकर
EP 1 : Local Global | रशिया-युक्रेन युद्ध – पाकिस्तान – Global Warming | 2 April 2022
डॉ. उदय निरगुडकर
श्रीलंकेन चलनाचं अवमूल्यन झालंय, तिथे महागाई प्रचंड वाढतेय, पाकिस्तानात नेमकं काय सुरु आहे? रशिया - युक्रेन युद्धाचा परिणाम काय होईल? त्यातून कोणती नवी समीकरणे तयार होतील? Global Warming मुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण होतेय का? वाहत्या वाऱ्यापासून वीजनिर्मिती शक्य आहे का? आपल्या सभोवतालच्या ह्या आजच्या प्रश्नांचा घेतलेला सखोल आढावा आणि त्यावरील तज्ज्ञ व परखड विश्लेषण ऐकूया आजच्या, “लोकल Global with डॉ उदय निरगुडकर” मध्ये
डॉ उदय निरगुडकर हे प्रसिद्ध लेखक आणि मिडिया तज्ज्ञ आहेत. व्यवस्थापन, आयटी, शिक्षण आणि उद्योग ह्या विषयात त्यांचा दांडगा व्यासंग आहे. गेली दहा वर्षे ते ‘स्वयं टॉक्स’चे सुसंवादक तसेच प्रमुख मार्गदर्शक आहेत.