डॉ. उदय निरगुडकर
जोडे सांभाळा
डॉ. उदय निरगुडकर
स्त्री स्वातंत्र्याचा पुकारा आता कालबाह्य झालाय. आजची स्त्री ही सगळ्याच क्षेत्रात पुरुषांपेक्षा कधीच पुढे निघून गेली. तिने स्वत:च्या कर्तृत्वाचा झेंडा असा काही दिमाखात रोवलाय की आता पुरुषांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. डॉ उदय निरगुडकर त्यांच्या ‘जोडे सांभाळा’ या लेखात आजची ही स्थिती सोदाहरण स्पष्ट करतात. वर्तमानाचं हे खुसखुशीत विश्लेषण जरुर ऐका ह्या नव्या पॉडकास्टमध्ये.
डॉ उदय निरगुडकर हे प्रसिद्ध लेखक आणि मिडिया तज्ज्ञ आहेत. व्यवस्थापन, आयटी, शिक्षण आणि उद्योग ह्या विषयात त्यांचा दांडगा व्यासंग आहे. ते ‘स्वयं टॉक्स’चे प्रमुख मार्गदर्शक आहेत.
जोडे सांभाळा
लेखन : डॉ उदय निरगुडकर
अभिवाचन : अर्चना गोरे
संदर्भ : लोकल ग्लोबल
प्रकाशन : मनोविकास प्रकाशन
Thumbnail Design: सुमेध रानडे
पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे