जान्हवी साठे
गुरुदक्षिणा
जान्हवी साठे
‘गुरुदक्षिणा’ या लघुकथेत त्या रस्त्यावरील अनाथ, बेघरांच्या आयुष्याचा पट स्वत:च्या भूमिकेतून मांडतात. आपण कधीतरी आपल्या सोयीप्रमाणे त्या गरजूंना मदत करतो आणि धन्यता मानतो. मात्र त्याच वेळी त्यांच्यातलाच एखादा भणंग अशी एखादी कृती करुन दाखवतो की आपण मनोमनी त्याच्यासमोर नतमस्तक होऊन जातो आणि त्याला दिलेली एखादी नोट ही गुरुदक्षिणा होऊन जाते. मनाला भावणारी ही तरल लघुकथा ऐकायलाच हवी अशी.
कॉर्पोरेट क्षेत्रात सुरवात करणाऱ्या जान्हवी साठे आता आर्थिक सल्लागार आणि वेल्थ ट्रेनर म्हणून काम करीत आहेत. विविध माध्यमांतून मन:स्पर्शी लिखाण करणाऱ्या जान्हवी यांची स्वत:ची एक अनोखी शैली आहे. तरल जीवनानुभवांना परिपक्व शब्दरुप देणाऱ्या जान्हवी यांचा मोठा वाचकवर्ग आहे.
गुरुदक्षिणा
लेखन : जान्हवी साठे
अभिवाचन : अंजली कोरान्ने
Thumbnail Design: सुमेध रानडे
पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे