नविन काळे
फर्स्ट गियर
नविन काळे
गाडी चालवताना गरजेनुसार गियर बदलणं आपल्या सरावाचं झालंय. आपल्या आयुष्यातही आपण नकळत असे गियर्स बदलत असतो. टॉप गियरमध्ये ड्राईव्ह करण्याचा आनंद काही औरच. मात्र समोर एखादा अडचणींचा स्पीडब्रेकर आला की आपल्याला फर्स्ट गियर टाकावाच लागतो. खऱ्या आयुष्यातले हे आपले फर्स्ट गियर कोण असतात हे जाणून घ्यायचं असेल तर नविन काळे यांचा ‘फर्स्ट गियर’ हा पॉडकास्ट आवर्जून ऐका.
नविन काळे हे गेली वीस वर्षे वृत्तपत्रे, नियतकालिके, दूरदर्शन, रेडिओ, ब्लॉग अशा विविध माध्यमांतून लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली काहीतरी नविन, मज्जानो मंडे, Song of The Day ही पुस्तके चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.
फर्स्ट गियर
लेखक : नविन काळे
अभिवाचन : धीरज करंदेकर
संदर्भ : काहीतरी नविन
प्रकाशन : राफ्टर पब्लिकेशन्स
Thumbnail Design: सुमेध रानडे
पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे
Related Podcasts