डॉ. उदय निरगुडकर
EP 29: Local Global | जगाची वाढती लोकसंख्या – समस्या की संधी? | 10th December 2022
डॉ. उदय निरगुडकर
जगाच्या लोकसंख्येने नुकताच ८०० कोटींचा महत्त्वाचा टप्पा पार केलाय. गेल्या काही दशकातला लोकसंख्यावाढीचा वेग प्रचंड आहे. पण ह्याचा नेमका परिणाम काय होईल? काही देश याच्याकडे समस्या म्हणून पाहताहेत तर काही सुसंधी म्हणून. भारत देशासाठी हे आव्हान असेल की संसाधन शक्ती? ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत आहेत, डॉ. उदय निरगुडकर आजच्या लोकल Global मध्ये.