EP 28: Local Global | फुटबॉल वर्ल्डकपला लाभलेली काळी किनार| 2nd December 2022 - Welcome to Swayam Talks
×

डॉ. उदय निरगुडकर

EP 28: Local Global | फुटबॉल वर्ल्डकपला लाभलेली काळी किनार| 2nd December 2022

FIFA 2022 फुटबॉल वर्ल्डकपचा थरार सध्या कतारमध्ये रंगतोय. जगभरातील फुटबॉलप्रेमी तिथे पोहोचले आहेत. पण कतारच्या यजमानपदापासून ते या स्पर्धेच्या अर्थकारणापर्यंत अनेक वादग्रस्त गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. कतार हा जागतिक फुटबॉल संस्कृतीशी फटकून असलेला देश आहे. त्यामुळे एकंदरीतच ह्या जल्लोषाला एक गडद काळी किनार आहे. ह्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया, the other side of the story, डॉ. उदय निरगुडकर यांच्याकडून, आजच्या लोकल Global मध्ये.


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१