डॉ. उदय निरगुडकर
EP 27: Local Global | पर्यटनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला अच्छे दिन ? | 16th November 2022
डॉ. उदय निरगुडकर
कोरोनाच्या काळात ज्या व्यवसायाला सर्वाधिक फटका बसला होता, तो जागतिक पर्यटन व्यवसाय आता उफाळून आलाय. Revenge Tourism म्हणजेच गेल्या दोनतीन वर्षांत दाबल्या गेलेल्या लोकांच्या फिरायला जाण्याच्या इच्छा आता जोर धरु लागल्यात. त्याचाच सकारात्मक परिणाम आता पर्यटनावर होतोय. ही संधी भारतीय पर्यटनाला आणि पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देणारी ठरेल का? त्यासाठी नेमकं काय करायला हवं? याचेच विश्लेषण करताहेत डॉ. उदय निरगुडकर आजच्या लोकल Global मध्ये. नक्की ऐका.