डॉ. उदय निरगुडकर
EP 25: Local Global | राजकीय पक्षांच्या आश्वासनांची खैरात कधी थांबणार? | 29th October 2022
डॉ. उदय निरगुडकर
निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्षांच्या आश्वासनांचा सुकाळ होतो. तसं पाहिलं तर सतत काही ना काही आमिषं दाखवली जात असतातच आणि मतदार त्यांना भुलत असतो. सामान्य मतदारांची ही मानसिकता कधी आणि कशी बदलणार? आश्वासनांची ही खैरात कधी थांबणार? यावर प्रकाशझोत टाकतायत डॉ उदय निरगुडकर आजच्या लोकल Global मध्ये. आजच्या परिस्थितीत आवर्जून ऐकावा असा पॉडकास्ट.