डॉ. उदय निरगुडकर
EP 23: Local Global | धगधगते ईराण धर्मांधतेचे हिजाब भिरकावणार का? | 13th October 2022
डॉ. उदय निरगुडकर
ढासळती अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि अमेरिकेने लादलेले निर्बंध ह्याच्याशी आधीच झुंजत असलेल्या ईराणमध्ये आता असंतोषाचा उद्रेक झालाय आणि त्याला कारणीभूत ठरलंय माहसा अमीनी ह्या ईराणी महिलेचा हिजाब न घातल्याने पोलीस कोठडीत झालेला मृत्यू. नेमकं काय घडतंय तिथे? आणि त्याचा जगभरातील महिला स्वातंत्र्यावर काय परिणाम होऊ घातलाय? ह्याचा अचूक वेध घेतलाय आजच्या लोकल Global मध्ये डॉ. उदय निरगुडकर यांनी. चुकवू नका हा नवा एपिसोड, ‘धगधगते ईराण धर्मांधतेचे हिजाब भिरकावणार का?’