डॉ. उदय निरगुडकर
EP 22: Local Global | NDTV च्या मालकीचे गौडबंगाल नेमके काय आहे? | 24th September 2022
डॉ. उदय निरगुडकर
NDTV ह्या वृत्तवाहिनीची मालकी नुकतीच प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्याकडे आली आणि माध्यमांत खळबळ उडाली. NDTV चं मूळ, त्यात होत गेलेले बदल आणि आजवर त्याच्या वादग्रस्त विचारसरणीमुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्या सर्व प्रश्नांचा ऊहापोह करुन त्यांची अचूक उत्तरे शोधण्याचा निर्भीड प्रयास म्हणजेच आजच्या लोकल Global चा विशेष भाग, ‘NDTV च्या मालकीचे गौडबंगाल नेमके काय आहे?’ नक्की ऐका.