डॉ. उदय निरगुडकर
EP 21: Local Global | व्हिसाच्या चक्र्व्यूहात विद्यार्थ्यांचा बळी ? | 17th September 2022
डॉ. उदय निरगुडकर
यंदाच्या वर्षी शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच कोंडी झालीय. व्हिसासाठी असलेल्या वेटिंग लिस्टमुळे इंग्लड-अमेरिकेतल्या नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळूनसुद्धा विद्यार्थ्यांना पोहोचता येत नाही. याच नैराश्यातून काहीजणांनी आत्महत्त्येचा मार्ग पत्करला. भारतीय टॅलेंटच्या गळ्याभोवती फास आवळणारं हे चक्र नेमकं आहे तरी कसं? समजावून सांगताहेत, डॉ. उदय निरगुडकर आजच्या लोकल Global मध्ये. नक्की ऐका.