EP 20: Local Global | God SAVE THE QUEEN | 10th September 2022 - Welcome to Swayam Talks
×

डॉ. उदय निरगुडकर

EP 20: Local Global | God SAVE THE QUEEN | 10th September 2022

क्वीन एलिझाबेथ गेल्या. ब्रिटनच्या इतिहासातलं एक पर्व संपलं. इंग्लंडच्या पंधरा पंतप्रधानांना शपथ दिलेल्या आणि तीस अमेरिकी अध्यक्षांची कारकीर्द पाहिलेल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या साक्षीदार असलेल्या इंग्लडच्या राणीच्या निधनानंतर बदललेले संदर्भ ह्याविषयीचे डॉ. उदय निरगुडकर यांचे अभ्यासपूर्ण विवेचन आजच्या लोकल Global मध्ये नक्की ऐका.


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१