डॉ. उदय निरगुडकर
EP 19: Local Global | भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा श्रीगणेशा | 3rd September 2022
डॉ. उदय निरगुडकर
ऑगस्ट महिना हा कॉर्पोरेट कंपन्यांच्या कसोटीचा काळ. ह्या काळात तग धरु शकणाऱ्या कंपन्या नंतरच्या सणासुदीच्या काळात भरभराटीस येतात. कंपन्यांच्या व्यवसायवृद्धीचा आणि पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा श्रीगणेशा ह्याच काळात होतो. आजच्या ह्या गणपती विशेष भागात ऐकणार आहोत, डॉ उदय निरगुडकर यांच्याकडून ‘भारतीय अर्थव्यवस्थेचा श्रीगणेशा’