डॉ. उदय निरगुडकर
EP 18: Local Global | Indian transportation – इथेनॉल, इलेक्ट्रिक की अजून काही? | 27th August 2022
डॉ. उदय निरगुडकर
आजवर कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असलेला भारत देश वाहन इंधनासाठी आता नव्या पर्यायांचा विचार करतोय. ह्या नव्या पर्यांयामुळे परकीय चलनाची बचत होईलच पण पर्यावरणाचे संतुलन साधले जाईल. काय आहेत हे नवे पर्याय आणि त्यांचा नेमका परिणाम काय होणार आहे? सांगताहेत डॉ उदय निरगुडकर ‘लोकल Global’च्या आजच्या विशेष भागात.