डॉ. उदय निरगुडकर
EP 17: Local Global | सलमान रश्दींवरच्या हल्ल्यामागचा नेमका हेतू काय? | 20th August 2022
डॉ. उदय निरगुडकर
सलमान रश्दी हे प्रख्यात इंग्रजी कादंबरीकार त्यांच्या बेधडक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे लेखन जितके लोकप्रिय तितकेच ते काही गटांचे रोष ओढवून घेणारे ठरले. मागच्या आठवड्यात एका जाहीर कार्यक्रमात त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. ह्या हल्ल्यामागचा नेमका हेतू काय असावा? ह्यावर केलेले मर्मभेदी विश्लेषण ऐकूया डॉ उदय निरगुडकर यांच्याकडून आजच्या लोकल Global मध्ये.