जगभरातील नवनव्या घटनांचा मागोवा घेत त्यांचे विश्लेषण करणारे स्वयं पॉडकास्ट. आजच्या भागात जाणून घेणार आहोत.
📌 गर्भपातविरोधी कायदा ही अमेरिकी असंवेदनशीलता आहे का?
ह्या ताज्या बातम्या आणि त्याविषयीचे सखोल विश्लेषण घेऊन येत आहेत डॉ उदय निरगुडकर आजच्या लोकल Global मध्ये. ‼️