विनीत वर्तक
एका नव्या प्रवासाची नांदी
विनीत वर्तक
‘अंतराळ प्रवास’ हे स्वप्न आता येत्या दशकात सत्यात उतरणार आहे. जगातल्या मोठ्या उद्योगांनी त्यादृष्टीने पावले टाकायला सुरुवात केलीय. तंत्रज्ञानाची ही विलक्षण झेप नेमकी कशी आहे? विनित वर्तक त्यांच्या ‘एका नव्या प्रवासाची नांदी’ या लेखात याचा अभ्यासपूर्ण उहापोह करतात. अंतराळ प्रवासाचं हे नवं रोमांचक पर्व कसं असणार आहे हे नक्की ऐका या पॉडकास्टमध्ये.
विनित वर्तक हे विविधांगी विषयावर लिहीलेल्या अभ्यासपूर्ण लेखांसाठी प्रसिद्ध आहेत. ते समाजमाध्यमांवर ‘वैचारिक ललित’ मुक्तपणे लिहीत असतात. व्यवसायाने अभियंता असलेल्या विनित यांचा चोखंदळ वाचकवर्ग जगभरात पसरलेला आहे.
‘एका नव्या प्रवासाची नांदी’
लेखन : विनित वर्तक
अभिवाचन : आशिष मोरे
Thumbnail Design: सुमेध रानडे
पार्श्वसंगीत: आनंद सहस्त्रबुद्धे